हे तीन चिरंजीव विष्णुच्या दशावतारातल्या काळांतले आहेत.
दशावताराच्या आरतीत खालील ओळी आहेत.
"पांचवे अवतारी बळीला पाताळा नेसी..... "
"सहावा अवतार परशुराम प्रकटला"
"गोपिकांचे प्रेम पाहूनी श्रीकृष्ण भुलले"
बळीचे समजले - तो विष्णूचा अवतार नसावा....
पण परशुराम व कृष्ण हे तर विष्णूचेच अवतार आहेत ना ?
मग परशुराम जिवंत / चिरंजीव असताना विष्णूला कृष्णाच्या अवतारांत प्रकटण्याची काय आवश्यकता असावी ?
किंवा कृष्ण जिवंत / चिरंजीव असताना नववा अवतार (नांव आठवत नाही पण बुद्धाचा असावा) घेण्याचे काय प्रयोजन असावे ?

पुर्ण हिंदू धर्मातले पुराण हेच एक न सोडवता येण्यासारखे कोडे आहे.