महाशय,
आपल्या गुढरम्य शैलीतील या उत्तम,शब्दसौष्ठवित प्रतिभाविष्काराच्या वाचनाने आम्ही मुदित झालो आहोत.
भविष्यात अशा शब्दरम्य रचना वारंवार परिशीलनासाठी मिळाव्यात ही विनंती स्वीकार व्हावी.

आमुदित,
जयन्ता५२