पुंजीपती साठी मराठी शब्द भांडवलदार असा चालेल का? कथेचे भाषांतर तर फक्कड जमले आहे. मूळ हींदी कथा वाचण्याची इच्छा त्यामुळे निर्माण जाहली आहे.