जीएस , मी हि कादंबरी नुकतीच वाचली आहे. आणि माझ्या मताप्रमाणे एवढी ही कादंबरी काही वाईट नाहीये. काही गोष्टी न पटणाऱ्या आहेत खऱ्या पण एकदा वाचण्यासारखी तरी आहेच हो... बहुतेक चेतन भगत चे लिखाण मला जास्त आवडत असावे म्हणून देखील असेलही....विनोदी कादंबरी नाहीये ... पण हो "फाइव्ह पॉइंट समवन" ची सर कशालाच येणार नाहीये.