मनापासून धन्यवाद!
मध्यंतरी एका शिफारशीवरून चेतन भगतची तिन्ही पुस्तके वाचावी असे ठरविले होते. आपल्या या लेखाने मला "माझ्या आयुष्यातील तीन चुका" करण्यापासून वाचवले.या चुका म्हणजे खर्च, वेळ वाया जाणे व नंतर चारचौघात ही पुस्तके वाचली हे (ओशाळून) सांगणे!
जयन्ता५२