वा..वा... छान. सुंदर
योगेश, अक्षरगण वृत्तामधील गझलेचा अतिशय उत्तम प्रयत्न. तंत्राच्या दृष्टीने सगळेच शेर चांगले. मनापासून आवडली गझल...लिहीत राहा. तुझ्याकडून अत्युत्तम गझल लिहिली जाण्याचा दिवस दूर नाही....शुभेच्छा.