"पोहे, चहा, बटाटे घेऊन आत गेली
पिठले चुकून मजला देऊन आत गेली

कळले मला न केव्हा फुटली बशी कपाची
कळले मला न केव्हा उचलून आत गेली!"                ... झक्कास !