मी कोंडले दुःखास या कोणास ना जाणू दिले

 हे एवढे जमते मला,आहे तसा निष्णात मी

क्या बात है ....!!!

योगेश, कविता आवडली..... पु. ले. शु.