तुम्ही जाउच द्या आजानुकर्ण.  वळू हा उत्तम चित्रपट आहे हे काहींना नाही पटले तरी, त्याने पुसले जाउ शकत नाही.... आमचा सेन... (व्रुशसेन दाभोळकर) आहे वळू मधे.... कॅमेरा घेउन सतत मागे असतो तो.... त्याची आधीची ओळख म्हणजे, १०वी फ चा हिरो, आम्ही सातपुते मध्ये पण आहे तो.

असो

पण वळू इज रियली गूड