काळजाला चिमटे काढणारा लेख- पण कटू सत्य परत समोर आले !
हे मात्र अर्धसत्य, हां!!! अर्थातच ब्रिट आजीबाईंसमोर आपण कशाला आपल्या घरची लक्तरे धुवा आणि सांगा की 'अहो, आजकाल मुंबईतही मराठी माणसे एकमेकांशी सर्रास हिंदीतूनच बोलतात' म्हणून?
प्रदीप, हे पटले; पण आपण उगीचच स्वतःला समजावत रहायचे की, "जियेंगे तो और भी लढेंगे.... !"