परीक्षण वाचूनच डोक्याला मुंग्या आल्या. एवढा त्रास तर काल 'सरकार राज' बघतानाही झाला नव्हता!
आमच्या 'लाईफ' मधली एक होऊ घातलेली 'मिस्टेक' वाचवल्याबद्दल धन्यवाद, जी एस.

खरंच, आधीच आम्ही अशा चुका फार करत असतो, मग ती पुस्तकं असोत अथवा चित्रपट!!

आज-काल हिंदी चित्रपट बघायला जाणे तर स्वतः वर अत्याचार आहे.

असो. जी एस, परीक्षणाबद्दल आभार...