मध्ये बरेच काही लिहून आल्यावर हे पुस्तक वाचायचा विचार करत होतो; तुम्ही वाचवलत जी. एस. धन्यवाद ! 

आपल्या या लेखाने मला "माझ्या आयुष्यातील तीन चुका" करण्यापासून वाचवले.या चुका म्हणजे खर्च, वेळ वाया जाणे व नंतर चारचौघात ही पुस्तके वाचली हे (ओशाळून) सांगणे!

असेच म्हणावे लागेल.