नुकतेच सुरु झालेले रेडिओ सिटी बरे आहे. त्यात आर. जे निदान मराठी तरी चांगले बोलतात.
राहुल (आर. जे.) चा रात्री शो चांगला असतो. जुनी हिंदी गाणी चांगली लावतो आणि त्याच्याबद्द्ल माहिती सुद्धा देतो.
पुण्यात फक्त मराठी गाण्यांच एफ. म. स्टेशन हवे आहे.