खरच... अजून रेडिओ सिटी चांगले आहे.... पण तरी त्यावर एक आर जे आहे.... ती वाक्याच्या शेवटी २ क्रियापदे लावते..... सकाळी असते ११ नंतर मोस्टली.... " आशी " नाव आहे तिचं.....
उदाः हे कायम असेच करतात आहे. किंवा ते असे करून ठेवतील आहे....
असे काहीसे.
मराठी गाण्यांचे रेडिओ स्टेशन हवे किंवा ह्यांना एक कार्यक्रम रोज मराठी ठेवायला हरकत नाही.