आम्ही पण अशी चटणी करतो त्यात दाणेही घलतो व ताक/दह्यात कालवतो. आमच्याकडे डाळ-दाण्याचा चटका म्हणतात कदाचित ह्या चटणीच्या झण्झणीतपणामुळे चटका म्हणत असावे.