आपली कथा खूपच छान आहे. लहानपणी चांदोबा वाचताना जशी तल्लिनता लागायची, तशी अवस्था वरील कथा वाचताना झाली होती.
असेच आणि तसेच भावना पोचल्या.