तुम्ही पुस्तक जरा जास्तच गंभीरपणे वाचताय राव, एक गोष्ट म्हणून वाचायच पुस्तक आहे ते! आणि एक लक्षात ठेवा हे पुस्तक खास "भेळे"सारखे चमचमीत आहे, त्यात फार जास्त जीवनावश्यक सत्वे शोधू नका राव! मी तुमच्या मतांशी सहमत आहे पण तरीही म्हणेन की हे पुस्तक वाचा एकदा मजा म्हणून