पुकार ह्या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि झीनत अमान ह्यांचा अप्रतिम अभिनय होता. चित्रपटामुळे तेव्हाच्या तरुण पिढीत स्वांतत्र्याचे, देशभक्तीचे स्फुल्लिंग चेतवले होते. गोवामुक्तीच्या चळवळीवर होता बहुधा चित्रपट. 'तू मैके मत जय्यो, मत जय्यो मेरी जान' आणि 'समंदर में नहाके और भी नमकीन हो गयी हो' ही गाणी बघून आणि ऐकून तर लोक पेटून उठत असत. चूभूद्याघ्या.

अवांतर:
हिंदी गाण्यांच्या बालिश, हास्योत्पादक, पांचट, फालतू मराठी भाषांतरांना भरघोस प्रतिसाद मिळतात, असे काहींना उगाच वाटत असते. ही चर्चा तर त्यापेक्षा गंभीर आहे.