दोन आठवड्यापूर्वीच क्रॉसवर्डमध्ये या महाशयांची पुस्तके पाहिली होती. आता नावे आठवत नाहीत कदाचित हीच असावीत. घ्यावे असा विचार आला होता पण काही कारणाने घेतली नाहीत. आता हे वाचल्यावर वाटते काळ आला होता पण वेळ आली नव्हती.
रसग्रहण आवडलेच, पण शेवटचा परिच्छेद विशेष आवडला.
हॅम्लेट