उत्तम परीक्षण. मागेच रवी बापटांचे 'वॉर्ड क्र ५' वाचायला घेतले पण काही पानातच सोडून दिले. वेगवेगळ्या पेशंटना काय झाले होते आणि त्यावर कसे उपचार केले याचे साग्रसंगीत वर्णन काही लोकांना आवडत असेल, मला ते वाचणे अशक्य झाले. आणि ते का वाचावे याचे उत्तरही सापडले नाही.

हॅम्लेट