धन्यवाद महेश,

पण अजून एक शंका आहे. नातिचरामि या शब्दामधला 'मि' हा र्हस्व आहे दिर्घ नाही. त्यामूळे 'मि' चा अर्थ 'मी' असा होवू शकत नाही.