खालील शब्द एका हिन्दी शास्त्रीय मासिकात सापडले चला पाहू आपल्याला काही उपयोग होतो का..

समान्य अपेक्षिकता (जनरल रिलेटिव्हिटी), द्रव्यमान (मास), गुरुत्व (ग्रॅव्हिटी), आकाश-काल (टाईम स्पेस), क्रान्तिक धनत्व (क्रिटिकल डेन्सिटी), अदीप्त उर्जा (डार्क एनर्जी), विकीरण (रेडिएशन), पदार्थ/द्रव्य (मॅटर), प्रघाती तरंग (शॉक वेव्हज्), तापक्रम (टेम्परेचर), कृष्ण छिद्र (ब्लॅक होल)

सापेक्षता, कृष्णविवर यासारख्या काही शब्दांचे रूढ अर्थ आहेतच आपल्याजवळ पाहू आणखी का भर टाकता येते का..

मी आशुतोष