जीएस म्हणतात मग काय पुस्तक थर्ड क्लास असण्याची शक्यता बरीच दाट आहे. पण मी ते पुस्तक अजून वाचलेले नाही. चेतन भगत ह्यांचे कुठलेच पुस्तक अजून वाचलेले नाही. म्हणून  चूक करण्यापासून वाचविल्याबद्दल आभारप्रदर्शन करण्याचा आगाऊपणा करावा की पुस्तके वाचावीत ह्या द्विधेत आहे. अर्थात मृदुला ह्यांनी म्हटल्याप्रमाणे ते विनोदी पुस्तकही असू शकते.