पाककृतींचे वर्गीकरण हे नियोजित असून पुढील आवृत्तीत ते दिसू लागेल. किंबहुना एकाहून अधिक प्रकारे कसे वर्गीकरण व्यावहारिकरीत्या करता येईल त्याची चाचपणी चालू आहे. ह्यासंबंधीच्या आतापर्यंत झालेल्या चाचण्या उत्साहवर्धक आहेत.