चित्तोपंतांच्या प्रतिसादावरून हे लक्षात आलेच होते.
संस्कृती मग ती खाद्य असली तरी मायग्रेशन (स्थलांतर) माणसांबरोबर करते हे खरेच आहे.
मी खाल्लेला हा पदार्थ आईने नंतर सांगीतल्यावर कळले की आईनेही कोणाकडे खाल्ला होता व तो फिरत फिरत येथे येऊन पोहचला. कदाचित हा मुळ पदार्थ पाटोडा (मी पातवड्या संबोधले आहे तो अपभ्रंश असेल) हा वऱ्हाडीच असावा हे आपल्या दोघांच्या प्रतिसादांवरून कळले.
प्रतिसादासाठी व पदार्थाचे मुळ नांव कळवल्या बद्दल धन्यवाद......
पाककृतीत फरक नसावा ही अपेक्षा !