नुकतेच हे पुस्तक वाचून संपले. खूपच आवडले. हे घरी असूनही अनेक दिवस त्याच्याबद्दल मला काही माहीतच नव्हते हे लक्षात आल्यावर स्वतःचीच लाज वाटली. या अप्रतिम पुस्तकाची ओळख करून दिल्याबद्दल आभार!
--अदिती