ही गोष्ट मलाही माहित नव्हती व मीही बऱ्याचदा आले, लसूण, मिरच्या वगैरे पदार्थ वेळ व कष्ट वाचवण्याच्या निमीत्ताने एकाच रकान्यात भरायचो.
बाकी गाजर हलव्याचा फोटू बघून तोंडाला पाणी सुटले. स्वाती, तुम्ही काजू घालायला विसरलात का ?