६७ ६८ साली ज्वेल थीफ प्रदर्शित झाला सुमारे त्याच सुमारास संगीतावर नाचणारी रोषणाई गणपतीत करण्याची पद्धत पुण्यात सुरू झाली. त्यावेळी हे गाणे त्यात लावायला सुरवात झाली. वेगवेगळ्या तालवाद्यांचा आणि सुरावटींचा प्रयोग ह्या गाण्यात असल्याने हे गाणे तशा रोषणाईसाठी अद्वितीय आहे.
मला वाटते, तेव्हापासून ते आजतागायत हे गाणे गणपतीउत्सवात लावण्यात एकदाही खंड पडलेला नाही.
(चू. भू. द्या. घ्या.)