माझ्या माहितीप्रमाणे 'नातिचरामि' हा '(अहम) धर्मे च अर्थे च कामे च नातिचरामि' या संस्कृत वाक्यातील संधी-शब्द आहे ('न अतिचरामि'). तो 'अहम नमामि' किंवा 'अहम ब्रम्हास्मि' यातील क्रियापदांप्रमाणे चालतो. अर्थात, या शब्दसमुहात 'अहम' चा अर्थ 'मी' आहे.