चौकस,
फार सुंदर कथा आणि अतिशय छान अनुवाद. ही कथा वाचणे ही पर्वणी होती.
धुंडिराजाच्या संदुकीतील वस्तू आणि धुंडिराजाचा कण्वाश्रमातील प्रसंग तर फारच मजेदार.
--लिखाळ.