२/३ वर्षापूर्वी मुंबईत ९४. ६ (नाव आठवत नाही) या चॅनेलवर सकाळी १/१. ५ तास मराठी गाणी लागत. नंतर हे चॅनेलच बंद झाले. या चॅनेलचे RJ मी ऐकलेल्यांपैकी सर्वात चांगले होते.