सध्या कोणतेतरी रापा अवॉर्डस जाहीर झाले आहेत तर ज्या ज्या आर. जे ना ते मिळाले आहेत, त्यांच्या चेनल वर सारख सारख ऐकवून डोक उठवल आहे. पुढच्या वर्षीचे अवॉर्डस जाहीर होई पर्यंत हेच चालणार का ?