निमिषश ह्यांनी म्हटल्या प्रमाणे मी परवा चुकून रात्री रेडिओ लावला.... तर कुठल्यातरी चॅनल वर जे लव्ह गुरू लागलेले ते मी पूर्वी ऐकले आहे.... तो आवाज पण मुंबई च्या लव्ह गुरू चा आहे.... फक्त "लव्ह गुरू " मिरची वर लागते का हे नक्की माहीत नाही.... पण कार्यक्रम हाच "लव्ह गुरू "love struck