लहानपणी आमच्या वाड्याजवळच कार्यालय होतं. 'बहारों फूल बरसाओ मेरा मेहेबूब आया है', 'भोली सूरत दिक के खोटे' आणि 'कुहू कुहू बोले कोयलिया' ही गाणी तर मी कित्येक वर्षं फक्त बँडवरच ऐकली होती. रेडिओवरची गाणी तर होतीच पणा आमच्या शाळेत प्रार्थनेपूर्वी 'परवशता पाश दैवे' लावायचे. तेव्हापासून त्या गाण्याचा तिटकारा निर्माण झालाय !
लेख खूपच छान... आठवणी ताज्या केल्यात !