विषय, सादरीकरण व तत्सम बाबी एवढ्या 'महान' होत्या की, या दोन चित्रपटांद्वारे केलेली 'पुकार' सामान्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचलीच नाही...
ह. घ्या.
अवांतर: मिथुन, सलमान आदी कलाकारांचे चित्रपट हिट होतातच असे नाही, मात्र निर्मात्यांचे पैसे पुरेपूर व हमखास वसूल होतात.