.. हे घडण्याची शक्यता बळावत चालली आहे हे कटू सत्य कोणीच नाकारू शकत नाही.
लहानपणी वाचलेली गोष्ट आठवते - " घोडा का अडला?, भाकरी का करपली? उत्तर आहे - न फिरवल्यामुळे".
सुज्ञांस अधिक सांगणे न लागे!