पुण्यातील रेडीओ मिर्ची ने एक मात्र चांगले केले आहे. रोज सकाळी ५ ते ७ या वेळात मिर्ची झुंजू-मुंजू या कार्यक्रमात अप्रतिम मराठी भक्तीगीते लावतात. एफ. एम. असल्याने अर्थातच इतर ए. एम. रेडीओ ची भक्तिगीते ऐकण्यापेक्षा या एफ. एम. वर ऐकलेली बरी वाततात. दर्जा ही चांगला असतो. आणि त्यात आर. जे. ही नसतो. ऐकून तर पहा. मी तीन चार दिवस सलग एकदा ऐकून पाहिला होता. छान वाटला. सत्तर टक्के भक्तिगीते मराठी असतात. कधी कशी साधी मराठी गाणीही असतात. म्हणजे भक्ती व्यतिरिक्त...