वेगवेगळी अर्थवलये असणारी छान कविता...अल्पाक्षरी कवितेत अशी किमया साधणे अवघडच...पण तशी किमया इथे सहजपणे झालेली आढळेल...
हेच म्हणतो. कविता फार आवडली. पुढच्या एकसाथ दोन-तीन कोलाजे दिली तरी चालतील.