अतर्क्य आणि अशाश्वत वाटते.

विषयच तसा आहे,  लोक बघतात म्हटल्यावर जरा मसाला घालणारच की, मी त्यांची बाजू घेत नाही पण जरा चालतंय म्हटल्यावर जसा हॉटेलमधील पदार्थाच्या चवी मध्ये फरक पडतो तसेच आहे हे

या मालिकेची वादळ वाट होऊ नये या मताशी मी हि नक्कीच सहमत.

पण ह्या जाहिरात युगामध्ये माकिकावाले आणि प्रायोजक मिळून पाणी घालणारच.

आपण निवडून करमणूक करुन घ्यायची.