ही शेवभाजी सारखीच पाककृती आहे नंदन !
माझ्या भाच्याने (मालकंस) ने मनोगतावर दिलेल्या शेवभाजीच्या पाककृतीच्या रसात फक्त शेवे ऐवजी पातवड्या सोडल्या आहेत. पण शेवभाजीची पाककृती तू चांगली लक्षात ठेवल्याचे कौतुक वाटते. ;)