मी पुस्तकात जी शिरले ती पुस्तक संपेपर्यंत बाहेरच येऊ शकले नाही.
मीही या लेखात जो शिरलो, तो हा लेख संपल्यानंतरच बाहेर पडलो...काय करणार ? नाइलाजच झाला. :)
अर्थही लागत नाही आणि सुटकाही होत नाही अशा प्रकारची परिस्थिती दाखवून वाचणाऱ्याच्या मनात योग्य आंदोलनं निर्माण करण्यात लेखिका अत्यंत यशस्वी झालेली आहे.
अगदी खरे आहे...!!!
आवडला लेख, शुभेच्छा, अदिती.