लेख छान झाला आहे. रहस्याचा भंग होऊ न देता विरोधाभासासारखी मध्यवर्ती कल्पना आणि इतर छोट्या पण महत्त्वाच्या गोष्टी सुरेख टिपल्या आहेत.