हा एकदम वेगळा प्रकार दिसतोय.
कुरडया मला आवडतात व मी  नेहमीच तळून खातो पण हळू हळू त्यांचा कंटाळा यायला लागतो.
ही पाककृती निश्चीत सोपी व करून बघण्यासारखी आहे. येथे मनोगतावर दिल्याबद्दल धन्यवाद.