अदिती,
पुस्तकाविषयी माहिती एवढ्या उत्कृष्टपणे सांगितली आहेस की सौंदर्यस्थळे, कथानक काही अंशी माहिती झाले तरी  पुस्तके वाचण्याची उत्सुकता कायम राहिलेली आहे.. नक्की वाचेन!