"यानंतर तिच्या सौंदर्यावर कविता करायला विसरू नकोस,
यानंतर बाहेरचा कलकलाट नुसताच ऐकण्याचा प्रयत्न कर,
यानंतर कवितेची वही उशीखाली घे, झोपी जाण्याचा प्रयत्न कर,
येत्या आठवड्यात एक दिवसतरी,
बघ कविता सुचते का?" .... कविता फार आवडली, झकास... स्वागत आणि शुभेच्छा !