प्रोत्साहनाबद्दल आभार मंडळी.

सहाशे भाषा ऐकून मीही थक्क झाले होते. पण जास्त काही विचारायच्या आत आजी उतरून गेल्या.

अधिक माहितीसाठी गूगलले असता हा दुवा मिळाला. इथेही नक्की आकडा दिलेला नाही. पण वर्षाला सहाशे म्हणजे दिवसाला जवळजवळ दोन! आकडेवारी चुकीची असण्याची शक्यताच जास्त वाटते आहे.