वैद्यकीय क्षेत्रात, इतर सर्व क्षेत्रांप्रमाणेच सेवाभावी, निस्वार्थी मंडळी आहेतच. त्यांनी काम करताना, विशेषतः ऑपरेशन्स वगैरे, स्पर्धा करू नये एवढेच.