चे सुंदर परीक्षण / रसग्रहण (कुणीतरी एकदा यातला घोळ मिटवा बुवा! )
पण इंग्रजी भाषा येणाऱ्या माणसाने इंग्रजी पुस्तके अनुवादित स्वरूपात वाचणे म्हणजे दुधाची तहान ताकावर भागवण्यासारखेच आहे (अपवाद पाडस) असे माझे मत आहे.
सहमत. अपवाद चीपर बाय द डझन, अपवाद पॅपिलॉन  आणि जबरदस्त अपवाद सिटाडेल. मूळ इंग्रजी पुस्तक वाचूच नये असे वाटण्याइतपत जबरदस्त.
आता रिबेका मिळवून वाचणे आले.
'कोहरा' बाकी अप्रतिम होता की नाही यावर विचार सुरू आहे? अप्रतिम?