आधी बघावीशी वाटणारी आता कंटाळवाणी वाटत आहे. एखादा भाग बघण्याचा राहून गेल्यास काही फरक पडत नाही. हे असेच चालू राहिल्यास बघणे थांबवावे असा विचार चालू आहे.