वरील सर्व प्रतिसाद वाचून "असंभव" या मालिकेची "सोनियाचा उंबरा " या मालिकेशी तुलना केल्याशिवाय राहवत नाही.
मालिकेच्या विषयाशी तसेच प्रत्येक व्यक्तिरेखेशी शेवटपर्यत प्रामाणिक राहणारी मालिका म्हणून हिचे उदाहरण देता येईल.
आता चालू असलेली कुठलीही मालिका "सोनियाचा उंबरा" या मालिकेच्या तोडीची नाही.
"असंभव" विषय वेगळा म्हणून वेगळी एवढंच.